एक्स्प्लोर

Ajit Pawar Devendra Fadnavis Speech : कमाल-धमाल फटकेबाजी, गाजलेली दोन भाषणं : Thane : ABP Majha

आज योद्धा कर्मयोगी या पुस्तक प्रकाशनाला वरील मान्यवराची उपस्थिती लाबली  मी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे ठाण्यात स्वागत करतो  आज त्यांचा पहिलाचं कार्यक्रम आहे. पहिल्याच कार्यक्रमाला त्यांनी दिलेला होकार यावरून मनाचा मोठे पणा दिसून येतो  मी ढवळ याना वेळ देत नव्हतो त्यांनी उदय सामंत यांचीभेट घेतली. सामंतांनी माझा घरात दबाव टाकला( गंमतीनं मी म्हणतोय)  अनेक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम वेगळा आहे. मला बोलताही येत नाही  माझा आतापर्यंतच्या जीवनप्रवासात केलेल्या कार्यावर पुस्तक कुणी लिहावं असं काही नाही. ते लिहावं असंही मला वाटत नव्हतं  खरतर माझाला याला विरोध होता. पण आपण सर्वांनी ते केलंतं  माझावरअनेक गाणी लिहाता, आपण सोबत आता म्हणून हा एकनाथ आहे.  शंकरबाबाचं एकूण मलाही दोन ओळी सुचल्या   "जबतक हे आम जनता का साथ तब तक काम करेगा ये एकनाथ"   "चाहे रास्तेमे आ जाए कितने भी कंकर, आप जैसे हजारो साथ मे है शंकर"  जे काही आहे ते माझं एकट्याचं नाही. माझावर अनेकांनी विश्वास ठेवला।  सत्तेचा आणि संघटनेचा वापर सर्व सामान्यांसाठी झाला पाहिजे हे बाळकडू मला बाळासाहेब आणिदिघे साहेबांनी दिलं  वाटेल ते पडेल ते काम केले फिशर कंपनीत केलं रिक्षा चालवली पण जे काम केलं ते डेडिकेशने केले  मला काही मिळेल या अनुशंगाने नाही केलं   मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून करतो उद्याही करीन  माझा ठाही सीएम म्हणजे काॅमन मॅन हे मला बाळासाहेब व दिघे यांनी शिकवलं  दादांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन दसर्या आवृत्ती दादांचा सल्ला घ्या   हे पुस्तक म्हणजे माझा कारकिर्दीचा ट्रेलर आहे. पिच्चरअभी बाकी है  योद्धा कर्मयोगी या पेक्षा कार्यकर्ता म्हणून संबोधलं असतं तर आणखी बर  झालं असतं  आनंद आश्रमच्या कटड्यावर मी बसायचो, अनेक रडवेली माणसं जाताना हसतं जायची. एकजादू होती त्यंाच्याकडे  दिघे साहेब माझा आयुष्यात नसते तर मी आज इथे नसतो. दिघेसाहेबांनी खूप मेहनत घेतली.  पालघर आणि ठाणे तेव्हा एकत्र होतं तेव्हा शेवटची ट्रेन पकडून यायचे. त्यामुळेच आता लवकर घरी गेलो तरी झोप लागत नाही  सभागृहचं नेतं त्यांनी बनवलं आता समाजासाठी काम कर हे त्याचं वाक्य आजही कानात आहे  त्यामुळे हा महाराष्ट्र हे माझं कुुटुंब आहे  कितीही थकलो कितीही तास काम केलंकी हा रूद्रांश हा सर्व थकवा दूर करतो. तो माझा टाॅनिक आहे   आज आई असती तर खूष झाली असती. ती कायम म्हणायची यश आल की हुरळून जाऊ नकोस, अपयश आलंतर खचून जाऊ नकोस  दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्राला गरज होती म्हणून आम्ही सत्ता सोडली.   लोकं सत्तेसोबत जातात आम्ही सत्ता सोडून नवी सत्ता स्थापन केली  आता आम्ही २४ × ७ काम करतो  मी व देवेंद्रजी रात्रीपर्यंत काम करतो दादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना इतकी पाॅपिलर झाली आहे जिथे जातो तिथे महिला भगिणी हात भरून राखी बांधतात  योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना आखत नाही आठ महिन्यापासून काम सुरू होतं  विरोधक टिका करतात मात्र आम्ही लक्ष देत नाही. या सावत्र भावांपासून सावध रहा  माझा पत्नीने खंबीरपणे कुटुंब संभाळलं, तिने केलेला त्याग ही माझी खरी ताकद आहे  श्रीकांत खासदार झाला, सहा खासदारानी मला श्रीकांतला मंत्री करा सुचवलं, त्याने पुढे येऊन मला नको आपल्यातल्या वरिष्ठ नेत्याला करा हे संस्कार त्याचा आईचे आहेत   इर्शाळवाडीवेळी पाऊस वादळ वारा अशात मदत कार्य सुरू होतं हे मी पाहिलं  नागरिक त्रस्त होते रडत होते.  अशावेळी धीर देणं गरजेचं असतं म्हणून मी गेलो  जर माझा परिवारचं संकटात आहे तर मीत्यांना सोडून कसा राहू शकतो  पहिल्या कॅबिनेटपासून ते आता काल झालेल्या कॅबिनेटपर्यंत एकही निर्णय स्वत:च्या हिताचा घेतला नाही  मी कधीही मुख्यमंत्री व हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत नाही.  देवाकडे आमचं कायमचं सांगणं असतं बळीराजाला खूष ठेव. सुदैवाने यावेळी चांगला पाऊस पडला आहे  मीमुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींची साथ होती. बाळासाहेब व दिघेंचा आशिर्वाद होता. तर मोदी व शहांचीही साथ होती  जे करू ते सर्व सामान्यांसाठी करू स्वत:साठी सर्वच जगतात मात्र दुसर्यांसाठी जगण्याचा आनंद वेगळाच आहे  मला अनेक जण एकनाथ लोकनाथ बोलतात. मात्र अजून खूप काही बाकी आहे  रक्ताच्या शेवटच्या थेंब असे पर्यंत मी लोकांसाठी काम करेन. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Uday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहिती
Uday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहिती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Uday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहितीRaj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Embed widget