एक्स्प्लोर
Ahmednagar : सगळीकडे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात असताना ही शाळा सुरु
Covid-19 चे रुग्ण वाढत असल्याने सगळीकडच्या शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला जात असताना Ahmednagar मधील हिवरेबाजार गावातील ही शाळा सुरु राहणार असा निर्णय घेतला गेला आहे. शाळा बंद केली तर उपोषणाला बसू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.
महाराष्ट्र
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
आणखी पाहा


















