एक्स्प्लोर
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar अहिल्यानगरमध्ये समस्यांचा डोंगर,प्रशासक राजवटीवर नागरिक संतप्त
अहिल्यानगर (Ahilyanagar) महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून, मागील दोन वर्षांपासून शहरात प्रशासक राजवट आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कचरा, पाणी, निकृष्ट रस्ते, अतिक्रमण आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या अनेक गंभीर समस्या मांडल्या आहेत. 'तुझी माझी जिरवायची असनं तर...तेवढं अतिक्रमण काढायचं', या शब्दांत एका नागरिकाने प्रशासनाच्या कारभारावर आणि राजकीय हस्तक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील अनेक भागांत पथदिवे बंद आहेत, महिलांसाठी शौचालयांची आणि वसतिगृहांची वानवा आहे, तर ऐतिहासिक स्थळांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मूलभूत समस्यांमुळे आगामी निवडणुकीत नवीन नगरसेवकांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















