एक्स्प्लोर
Aditya Thackeray Ajit Pawar : वरळीत आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून एकत्र पाहणी Worli
राज्यातले दोन प्रमुख नेते आज सकाळीच एकत्र पाहायला मिळाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाहणी दौरा सुरु केलाय. अजित पवार आणि आदित्य ठाकरे दोघेही वरळीमध्ये पोहोचले आणि त्यांनी विकासकामांची पाहणी सुरु केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. पुढे चला मुंबई अशी घोषणाही त्यांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















