एक्स्प्लोर
Advertisement
Abu Azmi : समाजवादी पक्षाची मविआकडे 12 जागांची मागणी, अबू आझमींचा मविआला गंभीर इशारा
समाजवादी पक्षाची महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी, अबू आझमींचा मविआला गंभीर इशारा
समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी केली आहे.१२ जागा न दिल्यास ताकद असलेल्या जागांवर लढण्याचा इशारा आबू आझमी यांनी दिला आहे. दरम्यान समाजवादी पार्टीला मविआच्या बैठकीसाठी बोलावलं जात नसल्याची नाराजीही आझमींनी बोलून दाखवली आहे.मागितलेल्या सर्व १२ जागांवर सपाची मोठी ताकद असल्याचं आझमींनी म्हटलं आहे. अबू आझमींनी महाविकास आघाडीला गंभीर इशारा दिला आहे.
महाराष्ट्र
Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वर
Gondia Mobile Bomb : तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाच
Parag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखल
Special Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा
Eknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement