एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024

राजेंद्र मुळक, जयश्री पाटील, आबा बागुल यांच्यासह काँग्रेसच्या पाच बंडखोरांवर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई, भाजपनंतर काँग्रेसही झाली कठोर
मुंडे बहीणभावाने धाक दाखवत कोट्यवधींची जमीन मातीमोल किंमतीत लाटली.. सारंगी महाजनांचा पंकजा आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
एकीची गरज हिंदूंना नाही तर फक्त भाजपलाच, योगी आदित्यनाथांच्या 'बटेेंगे तो कटेंगे' घोषणेला उद्धव ठाकरेंकडून उत्तर
कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकासाचा आणि धारावीचा जीआर रद्द करणार, ठाकरे गटाचा वचननामा प्रकाशित, जातनिहाय जनगणना आणि मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षणाचं आश्वासन..
निवडणुकीच्या धामधुमीत वरळीमध्ये ठाकरे गटाचा शिंदे गटाला धक्का...तीन शाखाप्रमुख ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये परत..
राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात, येड्यांना कळतं, तुम्ही तर शहाणे, मनोज जरांगेंचा हल्लाबोल...
सदाभाऊंच्या पवारांवरील वक्तव्यानंतर युती आणि आघाडीच्या नेत्यांची कुत्र्यावरुन लाखोली, एकमेकांना कुत्र्यांची उपमा देत टीका..
चिंचवड मतदारसंघांच्या हद्दीत ३५ लाखांची रोकड जप्त, रक्कम कुणाची, कुठून कुठे नेली जात होती याचा तपास सुरु
नोकरभरतीची प्रक्रिया एकदा सुरु झाली की नियम बदलता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल, बदल करायचे तर जाहिरात देतानाच नमूद करण्याच्या सूचना..
सलमान खानपाठोपाठ आता शाहरूख खानलाही धमकी, वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी फैजानला रायपूरमधून बेड्या..
जेट एअरवेज अवसायनात काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, कंपनीची मालमत्ता विकून कर्जदारांची देणी देणार, दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव कोर्टाने फेटाळला..... 

महाराष्ट्र व्हिडीओ

Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमक
Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमक

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime News : हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Walmik Karad: वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; बजरंग सोनावणेंचा सनसनटी आरोप
वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, तिथून पुण्यात गेला; बजरंग सोनावणेंचा सनसनाटी आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमकKhel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कारEknath Shinde Exclusive : बीड प्रकरणी कोणालाही सोडणार नाही,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे UNCUTKolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime News : हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Walmik Karad: वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; बजरंग सोनावणेंचा सनसनटी आरोप
वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, तिथून पुण्यात गेला; बजरंग सोनावणेंचा सनसनाटी आरोप
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Ambadas Danve on Walmik Karad : अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अंबादास दानवेंनी वाल्मिक कराडच्या बॉडी लँग्वेजमधील 'ती' गोष्ट हेरली, फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
Embed widget