(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 9 AM : 28 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 28 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं याची माहिती देत
भाजपकडून मराठवाड्यातील वृत्तपत्रात पानभर जाहिरात, विविध योजनांचा उल्लेख
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात,
२६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, नोकरी, शिक्षणात लाभ, जीआर प्रसिद्ध
पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण
पतंजलीच्या फसव्या जाहिराती ताबडतोब बंद करा, रामदेव बाबांच्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, सरकारच्या अनास्थेवर तीव्र नाराजी
भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू,
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
निवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर देशाचे नवे लोकपाल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नियुक्तीचे आदेश