ABP Majha Headlines : 1 PM :12 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM :12 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबीयांची शरद पवारांनी घेतली भेट, तब्बल ५५ वर्षांनंतर पवार काकडेंच्या भेटीला
माढा लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण उपस्थित, युतीचा धर्म पाळण्याचे सर्व कार्यकर्त्यांना निर्देश
रणजीतसिंह नाईक निंबाळकर नागपूरकडे रवाना, रामराजे युती धर्म पाळ नसल्याची तक्रार फडणवीसांकडे करणार असल्याची चर्चा
सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरेंचा फोटो.. गेल्या निवडणुकीवेळी मोदींसंदर्भातल्या राज ठाकरेंच्या भूमिका या फोटोमुळे स्पष्ट होतील..अंबादास दानवेंची टीका...
न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार केला जात असल्याचा महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा आरोप.. प्रचारासंदर्भात कॉलेजचे प्राचार्य व्हि एन पाटलांना विचारला जाब..