एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 11 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 25 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines : 11 AM एबीपी माझा हेडलाईन्स : 25 July 2024 Marathi News

पुण्याला पावसाने झोडपलं... खडकवासल्यातून ४० हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग... शाळा, कार्यालयांना सुट्टी..तर आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, प्रशासनाच्या सूचना
सर्व अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरा, गरज पडल्यास अडकलेल्यांना एअरलिफ्ट करा, पुण्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला कंट्रोल रुममधून पुण्यातील पुराचा आढावा, मदत आणि बचावासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
पुण्यात सिंहगड रोडवरील एकतानगरमध्ये कंबरेपर्यंत पाणी, जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा, पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्याने संताप 
मुसळधार पाऊस आणि धरणातून विसर्ग, यामुळे पुण्याची जलकोंडी, रस्ते बनले नद्या, बोटीतून मदतकार्य
पुण्यात पावसाचे चार बळी, भिडे पूल परिसरात विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू, तर ताम्हिणी घाटात दरड कोसळून एक जण मृत्यूमुखी
मुंबई शहर उपनगरामध्ये जोरदार पाऊस.. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईतही मुसळधार, जागोजागी पाणी साचण्यास सुरुवात, वाहतूक मंदावली

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6  PM :  7 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6 PM : 7 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6  PM :  7 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सPooja Khedkar : पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ; केंद्राची कारवाईCelebrity Bappa : कलाकारांच्या घरी लाडका बाप्पा विराजमानEknath Khadse On Mahayuti : महायुतीचं सरकार जावं; मविआचं सरकार यावं;खडसेंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Ajit Pawar : 'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Bangladesh Violence :  बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
Marathwada Dam Water:गणेशपुजनाला जायकवाडी 100%, मराठवाड्यातील विष्णूपुरी, सिद्धेश्वरसह उर्वरित धरणांची काय स्थिती?
गणेशपुजनाला जायकवाडी 100%, मराठवाड्यातील विष्णूपुरी, सिद्धेश्वरसह उर्वरित धरणांची काय स्थिती?
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश
Embed widget