ABP Majha Headlines : 07 AM : 18 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 AM : 18 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित
निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर, भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस असल्याची माहिती
राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी.. शरद पवारांचे फोटो वापरण्यात अजित पवार गटाला मनाई केल्यानंतर आज काय होणार याची उत्सुकता.
अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात....शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका. शेत करायला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला..
उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर, मतदारसंघात पाच सभा होणार, ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
मविआ दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार, आज मविआची बैठक होण्याची शक्यता, तर महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता
विजय शिवतारे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत, राहुल गांधींचा शिवाजी पार्कवरून हल्लाबोल, देश चालवणाऱ्या शक्तीच्या हातचं मोदी बाहुलं, राहुल गांधीची टीका
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)