Abdul Sattar : नियमांनुसार जमिनीचं वाटप केलं, गायरान जमीनीप्रकरणी अब्दुल सत्तारांना फेटाळले आरोप
abp majha web team
Updated at:
28 Dec 2022 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना दोन दिवस चांगलंच घेरलं आणि आज अब्दुल सत्तारांनी त्यांच्यावरील आरोपांना विधानसभेत उत्तर दिलं,... गायरान जमिनीचे वाटप नियमानुसारच केल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली. गायरान जमीन अवैधरित्या वाटप केल्याचा आरोप सत्तारांवर केला होता. या प्रकरणावर सत्तार यांनी निवेदन दिले. दरम्यान, यावेळी विरोधकांनी सभात्याग केला