एक्स्प्लोर
Aamchya Pappani Gampati Song : 'पप्पांनी गंपती आणला' गाण्याची धून तयार करणाऱ्याची गाथा
'आमच्या पप्पांनी गंपती आणला.. 'या गाण्याचे बोल आणि त्यात दिसणारा गोडुला साईराज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मात्र ज्या गोड शब्दांनी हे गाणं सोशल मीडियातून घराघरात पोहोचलंय. ते शब्द ज्यांच्या लेखणीतून साकारलेत ते मनोज घोरपडे, यांची कहाणी आता एबीपी माझा तुमच्या समोर आणतोय. गीतकर मनोज घोरपडे हे भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायतीमधील चरणी पाडा अंजूर फाटा येथे वडिलांच्या वडापावच्या गाडीवर वडे तळण्याचा व्यवसाय करतायत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी हे गाणं लिहिले होते, तर त्यांची मुलं माऊली आणि शौर्य या दोघांनीही ते गायलेलं. तेव्हा ते तितकं लोकप्रिय झालं नाही, ते साईराजच्या व्हिडीओतून झालंय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व






















