एक्स्प्लोर
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर विजेचं काम करणाऱ्या विशेष गाडीला आग
कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ-झाराप रेल्वे स्टेशनच्यामध्ये असलेल्या तेर्सेबांबर्डे गेटजवळ विजेचं काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग लागली. तेर्सेबांबर्डे गेटजवळ कोकण रेल्वे मार्गावर हे काम सुरु असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या बोगीला अचानक आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले इथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
Tags :
Konkan Railwayमहाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















