Eknath Khadse यांच्या कार्यकर्त्यांने गायलेल्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा
Continues below advertisement
Eknath Khadse : जळगावच्या भुसावळमधील एका कार्यक्रमात आमदार एकनाथ खडसेंच्या कार्यकर्त्यांनी गायलेल्या गाण्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीये. भाजपचं कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणाऱ्या खडसेंच्या गळ्यात नुकतीच विधानपरिषद आमदारकीची माळ पडली. मात्र, त्यानंतर काहीच दिवसात महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गायलेलं गाणं म्हणजे खडसेंच्या मनातील भावना तर नाही ना..., अशी आता चर्चा रंगलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Shiv Sena BJP Eknath Khadse Politics Song BJP Chief Minister Eknath Shinde Uddhav