Chandrapur : चंद्रपूर नांदा गावातील नाल्याच्या पुरात बैलगाडी गेली वाहून, दृश्य कॅमेऱ्यात कैद
abp majha web team
Updated at:
17 Jul 2022 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChandrapur Rain : चंद्रपूर जिल्ह्यातील नांदा गावातील नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली. बैलगाडी वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. सुदैवानं शेतकरी आणि बैलांचा जीव वाचला. नांदा गावातील नाला १० दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे.