एक्स्प्लोर
Pune Anil Ramod : पुण्यातील अनिल रामोड यांच्या घरातून 6 कोटींची रोकड जप्त : ABP Majha
पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड CBI च्या तडाख्यात सापडलेत. त्यांंच्या निवासस्थानी आणि कार्यालयात सीबीआयने टाकलेल्या छाप्यांत कोट्यवधी रुपयांचं घबाड हाती लागलंय. त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयातून तब्बल सहा कोटी ६४ लाख रुपये जप्त करण्यात आलेत. तसेच, मेसर्स वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे 'सीबीआय'च्या तपासात समोर आलंय... दरम्यान अनिल रामोड चौकशीत सहकार्य करत नाहीत, ते उडवाउडवीची उत्तरे देतायत अशी तक्रार सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात केलीेय..
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















