Nitin Deshmukh On Bacchu Kadu : बच्चू कडूंनी पाठिंबा देण्याआधीच नितीन देशमुखांनी मानले आभार
Nitin Deshmukh On Bacchu Kadu : बच्चू कडूंनी पाठिंबा देण्याआधीच नितीन देशमुखांनी मानले आभार बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष अकोल्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठींबा देण्याची शक्यता आहेय. बच्चू कडूंच्या या निर्णयाचे अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी स्वागत केलंय. बच्चू कडूंच्या संभाव्य निर्णयामूळे अकोल्यातील महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाल्याचं आमदार देशमुख म्हणालेय. अकोल्यात प्रहारच्या जिल्हा मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीने काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठींबा देण्याची मागणी बच्चू कडूंकडे केलीये. बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत अकोल्यात पाठिंब्याचा निर्णय घेत असल्याचं 'एबीपी माझा'शी बोलतांना सांगितलंय. त्यामूळे आता अमरावती आणि रामटेकनंतर अकोल्यातही बच्चू कडू महायुतीला धक्का देण्याच्या मूडमध्ये आहेय. बाईट : नितीन देशमुख, ठाकरे गट आमदार, अकोला. ग्राफिक्स : काय आहेय अकोल्यात बच्चू कडूंची ताकद? मविआ सरकारमध्ये बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री राहिलेयेत. # अकोट विधानसभेत प्रहारला 25 तर मुर्तिजापूर विधानसभेत 10 हजार मतदान पडलं होतंय. # अकोला जिल्हा परिषदेत प्रहारचा एक जिल्हा परिषद सदस्य होताय. तर अकोट पंचायत समितीतही एक सदस्य आहेय. नितीन देशमुख बाईट पॉईंटर्स : # अकोल्यात मविआला बच्चू कडूंच्या पाठिंब्याचं स्वागत. # बच्चू कडू नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणारे. # एकनाथ शिंदेंना बच्चू कडूंनी नव्हे तर भाजपने अडचणीत आणलंय. सांगलीचा तिढा लवकरच सुटेल.