एक्स्प्लोर
Buldhana : रुमालाने खेळणं जीवावर बेतलं, फास लागून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
बुलढाण्याच्या खामगावमध्ये खांबाला रुमाल बांधून खेळत असताना एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पूर्वेश आवटे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. पू्र्वेश घराजवळ असलेल्या लोखंडी खांबाला रुमाल बांधून खेळत होता. यावेळी रुमालाचा फास लागल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
महाराष्ट्र
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
महिला






















