एक्स्प्लोर
Kolhapur Bribe : कोल्हापूरात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यावर कारवाई, लाच घेताना पकडलं रंगेहात ABP Majha
कोल्हापूरात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना एक लाख दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले, चंद्रशेखर साखरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई, क्रीडा साहित्याचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















