एक्स्प्लोर
Ajit Pawar Kolhapur : अजित पवार गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडहिंग्लज आणि चंदगड दौऱ्यावर, चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ आणि शेतकरी मेळाव्याला लावणार उपस्थिती, गडहिंग्लजच्या नूल मधल्या सुरगीश्वर मठातील कार्यक्रमाने होणार अजितदादांच्या दौऱ्याची सुरवात, मठाच्या परिसरात अजितदादांच्या स्वागताची जय्यद तयारी, अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या मतदार संघात आज आजितदादांचे विविध कार्यक्रम
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
भारत
महाराष्ट्र





















