एक्स्प्लोर
Aaditya Thackeray Gets Flower on Stage : हातात छोटसं फूल,आदित्य ठाकरेंनी थेट मंचावर बोलावलं!
Aaditya Thackeray in Kolhapur : युवा सेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जयसिंगपूरमध्ये बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेत कडाडून हल्ला चढवला. 40 बंडखोर तसेच 12 खासदारांवर त्यांनी घणाघाती हल्ला चढवला. गद्दारीचा डाग त्यांच्यावरील कधीही पुसला जाणार नाही असा प्रहार त्यांनी केला.
आणखी पाहा






















