एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vinod Patil on Jalna : सरकारकडून लाठ्यांची अपेक्षा नाही, जाल्यातील राड्यावर विनोद पाटील भडकले
जालना : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police LathiCharge) केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार (Firing) केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.
जालना
![Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/61febf75bc10c1a69959bd67357426fd1719396471419718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार
![Jalna Kidnapping Case : पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ab75007684ab88ccc3b41d47b2ac86271719381029637540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका
![Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/0d02e9f204f89678035804794c38ede11719043493566719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!
![Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/bb1048e184c20e1a4e78e2b3cad0fdae1718954728792719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
![Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/f9731f18ba00b7dad18de2d1177982ed1718936901660719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion