जालना जिल्ह्यातील वाटूर इथं गोर सेनेचा रास्तारोको, विमुक्त जाती प्रवर्गाचे खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर आणि ते देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी SIT ची नेमणूक करा, आंदोलकांची मागणी.