एक्स्प्लोर
Jalna : समर्थ रामदासांच्या जन्मगावी असलेल्या मंदिरातून साडे चारशे वर्षे प्राचीन मूर्ती चोरीला
Jalna : जालन्यात समर्थ रामदासांच्या जन्मगावी असलेल्या मंदिरातून साडे चारशे वर्षे प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत.. स्वतः समर्थ रामदास ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडालीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























