एक्स्प्लोर
Supriya Sule as a News Anchor | जेव्हा खासदार सुप्रिया सुळे न्यूज अँकरिंग करतात...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे जळगाव दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयातील "सेंटर फॉर मास मीडिया अँड फॉरेन लॅंग्वेज विभागाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे न्यूज अँकर बनल्या. त्यावेळी अँकर म्हणून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांशी संबधित बातमी वाचली.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा



















