एक्स्प्लोर
Mandakini Khadse : मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ, गौण खनिजप्रकरणाचा SIT चौकशी होणार
मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. 'मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झाला असून 400 कोटींचा महसूल बुडवला' मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. तर महसूलमंत्री विखेंकडून एसआयटी चौकशीचे आदेश..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण


















