एक्स्प्लोर
Jalgaon Diwali 2022 : जळगावमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
दिवाळी निमित्ताने आज जळगाव चे बाजार पेठे मध्ये विविध साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून या मध्ये मिठाई खरेदी साठी ही मोठी गर्दी दुकानांच्या मध्ये झाली आहे
मिठाई दुकानात मिठाई खरेदी साठी ही ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे,मिठाई खरेदी चां आढावा घेतला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण


















