एक्स्प्लोर
Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला धक्का, बंडखोर संजय पवार विजयी
Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला धक्का, बंडखोर संजय पवार विजयी
जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलाय. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने आयत्या वेळी संजय पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीतही फूट पडलीय. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झालाय.
आणखी पाहा


















