एक्स्प्लोर
Jalgaon Eknath Shinde : CM एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्र्याचं जोरदार स्वागत
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर अूसन, त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजप नेतेही उपस्थित होते.
आणखी पाहा


















