एक्स्प्लोर
Eknath Khadse : विरोधकांना छळण्यासाठी, दबाव आणण्यासाठी ईडीचा वापर; खडसेंचा घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशीवरुन एकनाथ खडसे यांनी मोदी सरकारवर टीका केलीये.. जे विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना छळण्यासाठी तसंच विरोधकांवर दबाव आणण्यासाठी जाणीवपूर्वक ईडी सारख्या सरकारी यंत्रणाचा वापर केला जात आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलीये..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















