एक्स्प्लोर
Amit Shah in Jalgaon : भाजपा युवा संमेलनाच्या निमित्ताने अमित शाह जळगाव दौऱ्यावर
अकोल्यातल्या कल्सटर बैठकीनंतर अमित शाह भाजपा युवा संमेलनाच्या निमित्ताने जळगाव दौऱ्यावर आहेत.... जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असला तरी विरोधकांना आगामी काळातील निवडणुकीत पूर्णपणे नामोहरम करण्याची भाजपाची रणनीती असल्याचं पाहायला मिळतंय..
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















