एक्स्प्लोर
Amalner Curfew : दोन गटात राडा झाल्याने अमळनेरमध्ये 2 दिवस संचारबंदी, आज मुदत संपणार
दोन दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील दगडी गेट परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली होती... दोन ते तीन तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि या वादाचे पडसाद उमटत दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना अटक केली तर 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला... तसंच कलम १४४ अन्वये 2 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती... आज सकाळी ११ नंतर संचारबंदीची मुदत संपणार आहे.
आणखी पाहा


















