(Source: Poll of Polls)
Narendra Modi's Successor : भाजपात नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार? सर्व्हे काय सांगतो?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी....भारतातच नव्हे तर परदेशातूनही लोकप्रियता मिळवलेले नरेंद्र मोदी यांचा आता उत्तराधिकारी कोण...हा प्रश्न अनेकांना पडलाय. पंतप्रधान मोदींनी अद्याप निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार केलेला नसला तरी एका सर्व्हेक्षणात पीएम मोदींचा उत्तराधिकारी झाल्यास सर्वात योग्य उत्तराधिकारी कोण असेल हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर यांनी एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून देशातल्या जनतेचा अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व्हेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत जनतेचा कौल नेमका कोणाकडे असेल याचा अंदाजही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच या सर्वेक्षणाचा डेटा पाहूयात या व्हिडीओच्या माध्यमातून

















