एक्स्प्लोर
Special Report | बंगालची निवडणूक आणि सुंदरबन...
पश्चिम बंगालमधील सुंदरबन पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण, इथल्या वाघांची शेजारील गावांमध्ये बरीच दहशत आहे. मासेमारी हा येथील गावांचा प्रमुख व्यवसाय, पण यामुळं अनेकांनाच दरवर्षी आपला जीवही गमावा लागतो. इथल्या अनेक घरांतील कर्ते पुरुष वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहेत. इथली अनेक गावं ही विकासाच्या प्रवाहापासून आजही दूर आहेत. पश्चिम बंगामधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















