एक्स्प्लोर
Vishwa Hindu Parishad : ज्ञानवापीची जागा ही हिंदूंना पूजेसाठी सोपविण्यात यावी - आलोक कुमार
Vishwa Hindu Parishad : ज्ञानवापीची जागा ही हिंदूंना पूजेसाठी सोपविण्यात यावी - आलोक कुमार विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी एक मोठं विधान केलंय. ज्ञानवापीची जागा ही हिंदूंना पूजेसाठी सोपविण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते आलोक कुमार यांनी केलीय. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालावरुन त्यांनी ही मागणी केलीय. तसंच मंदिर तोडून त्याठिकाणी मशीद बांधण्यात आली होती असं देखील दावा कुमार यांनी केलाय. तसंच हीच वादग्रस्त जागा हिंदूंना सुपूर्द करण्यात यावी अशी भूमिका श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी घेतली आहे.
आणखी पाहा























