Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशी बोगद्याचं खोदकाम जवळपास पूर्ण,सिलक्यारा बोगद्याबाहेरून आढावा
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तरकाशीमधील बोगद्याचं खोदकाम जवळपास पूर्ण, सिलक्यारा बोगद्याबाहेरून आढावा
Uttarkashi Tunnel Rescue Operation Highlights : उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील उत्तरकाशीमधील (Uttarkashi) सिलक्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहिमेला (Uttarkashi Tunnel Rescue Operation) काही वेळेतच यश मिळण्याची चिन्हे आहेत. या बोगद्यातून 41 मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. या मजुरांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणा, लष्कराचे जवान प्रयत्न करत होते. मोठ्या मशिन्सही मागवण्यात आल्या होत्या. अखेर 17 दिवसांनी या बचाव मोहिमेला यश मिळताना दिसत आहे. 17 दिवसांपूर्वी नेमंक काय घडलं? या 17 दिवसातील घटनाक्रम काय? त्यावर एक नजर...
सिलक्यारा येथील बोगद्याचे बांधकाम करण्यासाठी नेहमीप्रमाणे मजूर गेले होते. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक भूस्खलन होण्यास सुरुवात झाली. या दरम्यान काही मजुरांना बाहेर काढण्यात आले. मात्र, निर्माणाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग कोसळला आणि 41 मजूर अडकले.
![Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f11df49eed4e9cd2c7c2e312907f07091739729487045718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ganga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/759d6529a8158b33602010d32535fb28173937511446390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Himangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/96b976c8429411b5bd9663ce843347c71739092853576718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4cdfc3062939edcdfd61849d51eec19f1739028486776718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)