एक्स्प्लोर
Uttar Pradesh : स्वत: च्याच रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून मिर्झापूरचे न्यायमूर्ती जखमी
आता बातमी आहे, उत्तर प्रदेशमधील मिर्जापूरमधून... इथं सिव्हिल कोर्टात चक्क न्यायमूर्तींच्या रिव्हाल्वरमधून गोळी झाडली गेली... झालं असं की, सहा नंबरच्या कोर्टातील न्यायमूर्ती तलेवर सिंह त्यांच्या चेंबरमध्ये होते... आणि गाऊन बदलत असताना अचानक त्यांची रिव्हाल्वर पडली आणि त्यातून गोळी सुटली... विशेष म्हणजे ही गोळी जजसाहेबांना लागली आणि त्यात ते जखमी झाले... त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली... दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आलंय...
भारत
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र
विश्व

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















