एक्स्प्लोर
Telangana Accident : तेलंगणात भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 20 जखमी ABP Majha
तेलंगणामध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय. कामारेड्डी जिल्ह्यातील हसनपल्ली गेटजवळ ट्रक आणि ऑटो ट्रॉलीची धडक होऊन हा अपघात झालाय. या अपघात तिघांचा जागीच तर तिघांना रुग्णालयात नेताना मृत्यू झालाय. या अपघात २० जण जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. जखमींवर बंसवाडा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर






















