एक्स्प्लोर
Richest Indian : 10 सर्वात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर, पहिल्या क्रमांकावर कोण? ABP Majha
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. हुरून इंडियानं ही यादी जाहीर केलीये.
गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी होते. मात्र हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते, ज्यामुळे अदानींची एकंदर संपत्ती देखील घटली. दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी, तिसऱ्या क्रमांकावर सायरस पूनावाला, चौथ्या क्रमांकावर शिव नाडर आणि कुटुंब आणि पाचव्या स्थानावर गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























