एक्स्प्लोर
Ram Mandir Inauguration : राम मंदिरात बसवणार 600 किलो वजनाची घंटा, अष्टधातूंनी घंटा बनवल्याची माहिती
Ram Mandir Inauguration : राम मंदिरात बसवणार 600 किलो वजनाची घंटा, अष्टधातूंनी घंटा बनवल्याची माहिती
अयोध्येतील राममंदिरात ६०० किलो वजनी घंटा बसवण्यात येणार आहे... उत्तर प्रदेशमधील जलेसर शहरातील एका कुटुंबियांनी ही घंटा तयार केली असून श्रीराम मंदिराला ती भेट देण्यात आली आहे. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.२२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उदघाटन केले जाणार आहे. या उदघाटन सोहळ्याची तयारी जोरात आहे.. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिरात तब्बल ६०० किलो वजनी घंटा बसविली जाणार आहे. ही घंटा अष्टधातूंनी तयार केली असून यावर मोठ्या अक्षरात ‘जय श्री राम’ असे लिहिण्यात आलंय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















