एक्स्प्लोर
Jammu & Kashmir | पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात सीआरपीएफ जवानांना यश
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश आलं आहे. सीआरपीएफच्या जवानांनी पुलवामातील अयानगुंज परिसरात एक सॅन्ट्रो गाडी ताब्यात घेतली असून या गाडीतून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या गाडीत आयईडीचाही वापर करण्यात आला होता. जवानांना गाडी आढळून आली, त्यानंतर गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली.
भारत
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
आणखी पाहा




















