एक्स्प्लोर
Prashant Kishore on Congress : विरोधकांचं नेतृत्व करणं हा काँग्रेसचा दैवी अधिकार असू शकत नाही
ममता बॅनर्जी यांच्यानंतर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनं गेल्या 10 वर्षात 90 टक्के निवडणुका गमावल्या आहेत. त्यामुळं विरोधकांचं नेतृत्व करणं हा काँग्रेसचा दैवी अधिकार असू शकत नाही असं प्रशांत किशोर म्हणालेत.
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच यूपीए अस्तित्वात आहेच कुठं असा सवाल केला. भाजपविरोधात काँग्रेसव्यतिरिक्त विरोधकांनी मोट बांधण्याचे उघड उघड संकेत दिले. आता त्यानंतर प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसला लक्ष्य़ केलं.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा





















