एक्स्प्लोर
PM Narendra Modi Ayodhya : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साधूसंतांसमोर नतमस्तक
PM Narendra Modi Ayodhya : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साधूसंतांसमोर नतमस्तक पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत आलेल्या पाहुण्यांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतली.. साधूसंत, अंबानी कुटुंब, अभिनेत्यांची मोदींनी भेट घेतली..त्यानंतर कारसेवकांना श्रद्धांजली वाहत मोदींनी जटायू पूजन केले..आणि भव्य राम मंदिर उभारण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा श्रमवीरांवर पुष्पवृष्टी करत त्यांचा सन्मान करण्यात आला,.
आणखी पाहा























