एक्स्प्लोर
PM Narendra Modi यांच्या हस्ते 75 हजार तरुणांना केंद्र सरकारच्या शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील 75 हजार तरुणांना केंद्र सरकारच्या शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र देण्यात आले. नागपूर येथील कार्यक्रमात यातील 200 नवनियुक्त कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद देखील साधला.
आणखी पाहा























