एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
Corona Vaccination : अडीच कोटी लोकांचं लसीकरण केल्यानंतर राजकीय पक्षाला रिअॅक्शन : PM Modi
नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आज एकाच दिवसात देशात दोन कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एक कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आले आहे.
आणखी पाहा




















