एक्स्प्लोर
Railway Station Redevelopment:रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठं अभियान-मोदी
देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचं ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार पडलं. यासाठी सुमारे २५ हजार कोटी इतका खर्च येणार आहे. ५०८ स्थानकांच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. या ४४ स्थानकांच्या नूतनीकरणासाठी १ हजार ६९६ कोटींचा खर्च येणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. नूतनीकरण प्रकल्पातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात येतील.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















