एक्स्प्लोर
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग दीड - दोन वर्षांपूर्वीच ABP Majha
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग दीड - दोन वर्षांपूर्वीच ABP Majha
बेरोजगारी आणि इतर विषयांवर आवाज उठवण्यासाठी प्लॅन .. देशाच्या संसदेच्या सुरक्षेत काल अक्षम्य अशी चूक घडली आणि काही जणांनी सभागृहात घुसखोरी केली. या घुसखोरीबाबत मोठी महिती समोर येतेय. संसदेत घुसखोरी करण्याचं प्लॅनिंग जवळपास दीड-दोन वर्षांपूर्वी केल्याचं समजतं. सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सगळ्यांची पहिली एकत्रित बैठक मनोरंजनच्या कर्नाटकातील मैसूरमधील घराजवळ झाली. इथेच बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवर सरकारला जागं करण्यासाठी काही तरी मोठं करण्याचा प्लॅन त्यांनी केला.
आणखी पाहा























