एक्स्प्लोर
Pakistan Army Chief | काश्मीरमधील दहशतवाद वैध संघर्ष, असीम मुनीर यांचे वादग्रस्त विधान
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काश्मीरमधील दहशतवाद वैध संघर्ष असल्याचे म्हटले आहे. काश्मिरी जनतेच्या संघर्षाला पाकिस्तानची साथ असल्याचा दावा त्यांनी केला. भारताच्या भविष्यातील हल्ल्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरी जनतेच्या आशाआकांक्षा चिरडण्याचे काम भारत सरकार करत असल्याचा आरोप मुनीर यांनी केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























