एक्स्प्लोर
Delhi : संसदभवन परिसरात विरोधकांचा मोर्चा, राज्यसभेतील कालच्या गोंधळाचा निषेध ABP Majha
राज्यसभेत काल झालेल्या विरोधकांनी कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान काल विरोधकांनी गोंधळ घातला. काळे कपडे, काळ्या फिती लावून सभागृहात आलेल्या विरोधकांनी जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.आज संसदभवन परिसरात विरोधकांनी मोर्चा काढला आणि मोर्चानंतर सभापती Venkaiah Naidu यांची भेट घेणार आहेत.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र




















