एक्स्प्लोर
OBC Reservation : 92 नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणाबाबतही निर्णयाची प्रतिक्षा
राज्यातील महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी आहे. मुंबईसह अन्य महापालिकांमधील प्रभाग रचनेत शिंदे सरकारनं केलेल्या बदलाला न्यायालयात मान्यता मिळणार की पूर्वीची रचना कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे. याशिवाय निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुढे ढकललेल्या ९२ नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार का याचा निर्णयही सर्वोच्च न्यायालय देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार असून त्यात आज काय घडामोडी घडतायत याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















